Ferfar #1340 · पाटीलगाव
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
हक्कसोड पत्रावरुन बाजुस दाखल केलेल्या स.नं.हि.नंची सामाईक जमीन लुहुन देणार
१)भीमाबाई मुकुंद चौधरी
२) मालती जयंत चुरी
३) मीनल नितीन सावे
४ ) ऋणल प्रभाकर पाटील
५ )भारती चंद्रकांत ठाकूर
६ )महेश रघुनाथ म्हात्रे
७) चिराग महेंद्र म्हात्रे
यांच्या नावे दाखल असुन यांनी दुय्यम नि.वसई.२ यांचे कडिल नोंदणीकृत हक्कसोडपत्रन्वये दस्त.क्र.VSI2-15369-2026 दि.31-08-2026 अन्वये
लिहून घेणारे
1)रामदास दाजी वर्तक
2) बाळकृष्ण दाजी वर्तक
3)मोहन दाजी वर्तक
4) विलभा विनोद चुरी
5) अजित दत्तात्रेय वर्तक
6)स्वप्नील दत्तात्रेय वर्तक
7)कुमार सदानंद वर्तक
8)अमिता अजित वर्तक
9)राकेश सदानंद वर्तक
10)राखी विपुल चौधरी
यांचे करिता सोडुन दिल्यामुळे अ.क्र 1 ते 7 यांचे नाव 7/12 सदरी कमी करणे कामी नोद केली असे.
वरील प्रमाणे जमिन मिळकत हक्कसोडपत्रक लिहुन घेणार अ.नु क्र.1 ते 10 यांच्या नाव दाखल केली असे.तसेच मधिल लिहुन देणार यांचे अ.क्र 1 ते 7 यांचे नाव 7/12 सदरी कमी करणे कामी नोद केली असे.
(नोंद-वर्दीअर्ज,प्रतिज्ञापत्र.,दुय्यम नि.वसई.२ यांचे कडिल नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त.क्र. VSI2-15369-2026 दि.31-08-2026 अन्वये केली)