Ferfar #1342 · पाटीलगाव
वसई, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1
- Talathi
- अजय शं भडांगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 328/2025 आदेश दिनांक : 25/03/2025 बाजूस दाखल केलेल्या स.नं जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर सौ हेलन थोमस बरबोज (थोमास बाप बरबोज ) (लग्नापूर्वीचे ) अशी नोंद आहे .त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र ,भाग २ नाव ,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग ,गुरुवार ते बुधवार ,एप्रिल १३-१९,२०२३ /चैत्र २३-२९ ,शके १९४५ नोंदणी क्रमांक M-२३९११० नुसार त्याच्या नावाची नोंद सौ. हेलन फ़ेलिक्स डिमेलो ( लग्नानंतर) असे बदल केल्याने ७/१२ नावाची नोंद केली असे .