Ferfar #742 · मुक्काम
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/15
- Talathi
- अजय शं भडांगे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : वसई प्रगती को-ऑप क्रेडीट सो.लि.अर्नाळा
लिहून घेणार : आशा यशवंत म्हात्रे सह अर्जदार यशवंत रघुनाथ म्हात्रे ,मान्यता देणार धर्मेंद्र गजानन भोईर
सर्वे नंबर 90/15 वरील वसई प्रगती को-ऑप क्रेडीट सो.लि. अर्नाळा यांचेकडून दिनांक 14/06/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.700000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र./वप्रसो/खाते बंद दाखला/२०२६-२७ /१५४ दि. २३/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
नोंद - वर्दी अर्ज,बँकेचे पत्र,सह दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्र. 16091 दि.04/09/2026 प्रमाणे नोंद केली असे.