सातबारा Watch

← आगाशी

Ferfar #20400 · आगाशी

वसई, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
203/6/2
Talathi
काजल मा चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : बेसिन कॅथोलिक को.ऑप.बँक लि. लिहून घेणार : अॅन्र्ड्यु विन्सेंट लोपीस यांनी सर्व्हे क्रमांक : 203/6/2 तपशिल : दिनांक 05/08/2023 रोजी बॅसीन कॅथोलिक को-ऑप बँक लि. चा अॅन्र्ड्यु विन्सेंट लोपीस यांच्या नावे र.रु.1530000/- कर्ज. - 19739 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. BCCB/AGASHI/SSLN-768/13 दिनांक 07/05/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद : वर्दी अर्ज,दुय्यम निबंधक सह.दु.नि.वसई 2 येथील दस्त क्र.9901/2026 दिनांक 04/06/2026,बँक यांचेकडील पत्र क्र. BCCB/AGASHI/SSLN-768/13 दिनांक 07/05/2026,सत्यप्रतिज्ञापत्र हजर केले वरून नोंद केली असे.