Ferfar #20403 · आगाशी
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. ची जमिन
लिहुन देणार:-
1) मोरेश्वर कृष्णा बारीया
2) राजीव यशवंत पाटील च्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कु.मु. दर्पण नरेंद्र ठाकूर
यांनी
मान्यता देणार:-
1) परेश रमेश बारीया
लिहुन घेणार:-
1) उपेश मोरेश्वर बारीया
2) उदय मोरेश्वर बारीया
यांना नोंदणीकृत हक्कसोडपत्र, सह दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 14363/2026 दिनांक 30/09/2026 अन्वये, लिहुन देणार यांचा सदर सर्वे नं. 23/38 क्षेत्र हे.आर. 0.17.90, पोट-खराब 0.00.50 आकारणी रु.पैसे 0.31 या मिळकतीतीत असलेला 70% टक्के हिस्सा क्षेत्र हे.आर. 0.12.88, आकारणी रु.पैसे 0.22, आणि सर्वे नं. 27/7 क्षेत्र आर.चौ.मी. 21.70.00 आकारणी रु.पैसे 217.00 या मिळकतीतीत असलेला 70% टक्के हिस्सा क्षेत्र हे.आर. 0.15.19, आकारणी रु.पैसे 152.00, लिहुन देणार यांचा सपूर्ण हिस्सा विनामोबदला, हक्कसोडपत्र लिहून घेणार यांना दिले.
सदर हक्कसोडपत्राप्रमाणे सदर जमीनीत असलेले वरील हक्कसोडपत्र लिहून देणार यांची नावे ७/१२ सदरी कमी केले असे.
नोंद : वर्दी अर्ज, सह दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 14363/2026 दिनांक 30/09/2026, सत्यप्रतिज्ञापत्र हजर केले वरून नोंद केली असे.