Ferfar #20406 · आगाशी
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
सांतान जोसेफ रॉड्रीग्ज रा. आगाशी(खाता क्रमांक3531)
सर्व्हे क्रमांक 80/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1010 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0960 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि
सर्व्हे क्रमांक192/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0560 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0540 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
केसरीनाथ बाळकृष्ण घरत , (खाता क्रमांक :-3987)
यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13588 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद : वर्दी अर्ज, दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13588 दिनांक 31/07/2026, सत्यप्रतिज्ञापत्र हजर केले वरून नोंद केली असे.