Ferfar #20421 · आगाशी
वसई, पालघर · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/25
- Talathi
- काजल मा चौधरी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
श्री. रोहित हिराजी कवळी यांनी अर्ज दिला की, कुळ कै. सुलभा हिराजी कवळी
ह्या दिनांक 08/07/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)रोहित हिराजी कवळी - मुलगा
2)अलका अनिल पाटील - मुलगी
3)अमिता सुधीर वर्तक - मुलगी
4)संगीता संदीप पाटील - मुलगी
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.
नोंद : वर्दी अर्ज,जबाब,पंचनामा, सत्यप्रतिज्ञापत्र हजर केले वरून नोंद केली असे.