Ferfar #20422 · आगाशी
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस दाखल केलेली जमिन मिळकत हि
लिहुन देणार:-
1)भीमाबाई मुकुंद चौधरी
2)भारती चंद्रकांत ठाकूर
3)मिनल नितीन सावे
4)ऋणल प्रभाकर पाटील
5)महेश रघुनाथ म्हात्रे
6)चिराग महेंद्र म्हात्रे
7)मालती जयंत चुरी (यांचे खाता क्र. 502 आणि सर्वे क्रमांक 119/17, 119/24,119/33,119/40,119/ब)
हक्कसोड लिहुन घेणार:-
1)रामदास दाजी वर्तक
2)बाळकृष्ण दाजी वर्तक
3)विलभा विनोद चुरी
4)स्वप्नील दत्तात्रेय वर्तक
5)राकेश सदानंद वर्तक
6)अमिता अजित वर्तक
7)राखी विपुल चौधरी
8)मोहन दाजी वर्तक
9)अजित दत्तात्रेय वर्तक
10)कुमार सदानंद वर्तक
यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक VSI2-15369-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
नोंद : वर्दी अर्ज,सत्यप्रतिज्ञापत्र आणि दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक VSI2-15369-2026 दिनांक 31/08/2026 हजर केले वरून नोंद केली असे.