Ferfar #6662 · वटार
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/2/2/अ
- Talathi
- नरेश कृष्णा नार्वेकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : वसई प्रगती को ऑ क्रेडिट सो, अर्नाळा
लिहून घेणार : किसन आण्णा माने
किसन आण्णा माने यांनी सर्व्हे क्रमांक 160/2/2/अ ची जमीन वर तारण/गहाण ठेवून वसई प्रगती को ऑ क्रेडिट सो ली, अर्नाळा यांचेकडून फे फा क्र 6578 नुसार र रु 75,00,000 व फे फा क्र 6579 नुसार र रु 75,00,000 कर्ज घेतले होते. सदर कर्ज/बोजा सह दु नि वसई 2 यांचे कडील रिकनव्हेन्स दस्त क्र 18342 दी 12.10.2026 नुसार व पतसंस्था यांचेकडील पत्र क्र जा क्र/वप्रसे/खाते बंद दाखल/2026-26/306 दी 29.09.2026 दिलेवरून इतर हक्क सदरी असलेल्या फेर क्र 6578 व 6579 नुसार घेतलेली बोजा नोंद कमी केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.