Ferfar #1442 · नाळे
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/6
- Talathi
- ऋषिकेश र चौधरी
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
गहाणखत लिहून घेणार :-
बॅसीन कॅथोलिक को ऑप बँक लि तर्फे गणेश दत्तू चव्हाण
गहाणखत लिहून देणार :-
1)स्टेलॉन थॉमस रॉड्रीग्ज कु.मु. बर्नाडीस थॉमस रॉड्रीग्ज 2)बर्नाडीस थॉमस रॉड्रीग्ज रा. नालासोपारा यांनी दुय्यम निबंधक वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक. 10645/2026 दिनांक.16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17,00,000/- (अक्षरी-सतरा लाख रु मात्र.) कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 137/6 क्षेत्र 0.02.50 हे.आर.चौ.मी. वर गहाणखत दिलेवरून बर्नाडीस थॉमस रॉड्रीग्ज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक. BCCB/NDL/2026-27/EDLNO 205791 दिनांक. 16/07/2026 दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात दाखल केले.
(नोंद वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व मा.सह दुय्यम निबंधक वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक. 10645/2026 दिनांक.16/07/2026 व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक. BCCB/NDL/2026-27/EDLNO 205791 दिनांक. 16/07/2026 अन्वये नोंद केली असे.)