सातबारा Watch

← नाळे

Ferfar #1447 · नाळे

वसई, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
137/6
Talathi
ऋषिकेश र चौधरी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बॅसीन कॅथोलिक को ऑप बँक लि लिहून घेणार : बर्नाडिस थॉमस रॉड्रीक्स यांनी सर्व्हे क्रमांक : 137/6 तपशिल : प्रमाणे बर्नाडिस थॉमस रॉड्रीक्स यानी बसीन कॅथोलिक को.ऑप.बँक लि. तर्फे राजु डाबरे यांच्या कडुन रक्कम रुपये 17,00,000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1388 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद ;वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व मा.सह दुय्यम निबंधक वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक. 10645/2026 दिनांक.16/07/2026 व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक. BCCB/NDL/2026-27/EDLNO 205791 दिनांक. 16/07/2026 अन्वये नोंद केली असे.