Ferfar #3467 · राजोडी
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/15
- Talathi
- सागर द गायकवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026लिहुन देणार:- 1) निलम संजय राऊत ,2)रॉसलीन संजय राऊत , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 223/15 खाता क्रमांक :- 1412या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- मिल्टन अंतोनी रोझारिओ (खाता क्रमांक :- नवीन खाते)
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
1) मिल्टन अंतोनी रोझारिओ
जमिनीचे वर्णेन
गाव मौजे राजोडी ता. वसई जि. पालघर येथील स.नं. 223/15 या जमीन मिळकती वरील क्षेत्र 0.04.00 हे. आर + पो.ख. 0.02.50 हे. आर, आकार 1.19 रु.पै. या पैकी लिहून देणार यांच्या सामाईक अविभाज्य हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.02.70 हे. आर + पो.ख. 0.02.50 हे.आर या पैकी लिहून देणार यांच्या हिश्याचे क्षेत्र म्हणजेच 0.00.22 हे. आर + पो.ख. 0.00.21 हे.आर हि जमीन मिळकत.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार- अंतोनी उर्फ अंतोन देगीन राऊत उर्फ लोपीस (खाता क्रमांक :- ) ,यांना दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचे कडील खरेदी दस्त क्र 12138 दिनांक 30/09/2026 व कुळमुख्त्यारनामा दस्त क्र. वसई-6/12104/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.