सातबारा Watch

← नवाळे

Ferfar #3948 · नवाळे

वसई, पालघर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
128/1/अ
Talathi
स्वप्नाली रा चिडगीरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे ऑथोराईज सिग्नेटरी सत्यम कुमार सिंग गहाणखत लिहुन देणार : संदिप आगुस्तीन दोडती रा. नवाळे यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्रमांक 14301-2026 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1482475.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/1/अ क्षेत्र 0.0205 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप आगुस्तीन दोडती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1482475.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.