सातबारा Watch

← नवाळे

Ferfar #3971 · नवाळे

वसई, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
248/4
Talathi
स्वप्नाली रा चिडगीरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बॅसिन कॅथॉलिक को-ऑप बँक ली लिहून घेणार : रिटा विल्सन डिसोजा यांनी सर्व्हे क्रमांक : 248/4 तपशिल : प्रमाणे रिटा विल्सन डिसोजा यानी बॅसिन कॅथॉलिक को-ऑप बँक ली (शेड्युल्ड बँक) तर्फे अधिकारी लेस्ली लोपीस यांच्या कडुन रक्कम रुपये 1650000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3634 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र BCCB/NRL/109/HSGLN 93 दि.20/07/2026 व रिकन्व्हेंस दस्त क्र.11409 दि 30/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.