Ferfar #7981 · गास
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-26
- Objection until
- 2026-10-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/अ
- Talathi
- नरेश कृष्णा नार्वेकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026
मौजे गास, ता वसई येथील गट/सर्व्हे क्रमांक 55/अ, खाते क्र 967 व 3953 च्या खातेदार बुशरा फराज डांगे यांनी आपला खाते क्र 967 मधील 1/3 हिस्सा व खाते क्र 3953 चा पूर्ण हिस्सा असे एकूण बिगरशेती क्षेत्र 10.7500 आर.चौ.मी हे दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14328 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4515000 घेऊन आरिफ सिद्धिक बाटलीवाला यांना खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.