Ferfar #7993 · गास
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मेनॉस मॅन्यूएल परेरा यांनी अर्ज दिला की मौजे गास, ता वसई येथील ग क्र 93/4, 387/1, 387/3, 37/6, 78/6, 79, 85/1, 106/2/अ व 23/4 च्या इतर हक्क सदरी मन्या आगुस्तीन पिरेल हे कुळ म्हणून चालत होते. ते दिनांक 25/05/2023 ररोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) बर्नादेत मॅन्यूएल परेरा , नाते : विधवा(पत्नी), वय :79, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :20/05/2021
2) अगस्तीन मॅन्यूएल परेरा , नाते : मुलगा, वय :23, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :13/11/1996
3) मेनॉस मॅन्यूएल परेरा , नाते : मुलगा, वय :57, वारसदाराची स्थिती :हयात
4) एव्हरेस्ट मॅन्यूएल परेरा , नाते : मुलगा, वय :50, वारसदाराची स्थिती :हयात
5) मार्था क्लेमेंट गोम्स , नाते : मुलगी, वय :69, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व फेरफार क्र 7779 प्रमाणे नावे दाखल केली असे.