सातबारा Watch

← गास

Ferfar #7994 · गास

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
370/20
Talathi
नरेश कृष्णा नार्वेकर
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 मौजे गास, ता वसई येथील खाता क्रमांक3958, ग क्र क्रमांक 370/20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0340 हे.आर.चौ.मी ची जमीन सायमन मतेस तुस्कान व सिल्वेस्टर मतेस तुस्कान यांचे नावे समाईक चालत असून सायमन मतेस तुस्कान यांनी आपला क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ मी हिस्सा सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14686 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन अपोलीनार मतेस तुस्कानो यांना खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.