सातबारा Watch

← भुईगाव खुर्द

Ferfar #4211 · भुईगाव खुर्द

वसई, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1
Talathi
नरेश कृष्णा नार्वेकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बॅसीन कॅथॉलिक को.ऑप.बँक.लि शाखा भुईगाव लिहून घेणार : आगुस्तीन फिलीप सोज यांनी सर्व्हे क्रमांक : 10/1 तपशिल : बॅसीन कॅथॉलिक को.ऑप.बँक.लि शाखा भुईगाव यांचा र.र.4000000/-(अक्षरी- र.रु. चाळीस लाख मात्र ) चा बोजा दाखल केला असे. फेरफार क्र 2937 क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र BCCB/BHU/108/PMLN 2 dt 12.02.2026 दाखला दिलेवरुन व सह दु नि वसई 6 दस्त क्र 4988 दी 17.04.2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.