Ferfar #4259 · भुईगाव बुद्रुक
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/4
- Talathi
- नरेश कृष्णा नार्वेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026मौजे भुईगाव बुद्रुक, ता वसई येथील ग क्र 155/4 चे खातेदार फुलशेरी पास्कोल डाबरे यांनी बसिन कॅथॉलिक बँक पापडी नाका, वसई यांचेकडून र.रु. 10,00,000/- कर्ज घेतल्याने फे फा 2315 क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बसिन कॅथॉलिक बँक पापडी, वसई यांचेकडील पत्र क्र BCC/BHG/SSLN 14/2023 dt 25.05.2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.