Ferfar #4264 · भुईगाव बुद्रुक
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/3
- Talathi
- नरेश कृष्णा नार्वेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : बसिन कॅथॉलिक को ऑप बँक ली
लिहून घेणार : यशवंत सखाराम जोशी
यांनी सर्व्हे क्रमांक : 119/3 तपशिल : यशवंत सखाराम जोशी यांनी बॅ.कॅ.को.ऑ.बॅं. यांचेयाकडून रू. 12.00.00/- बोजा दाखल - 2718
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र BCCB/BHU/2026-27/SSLN-95 DT 19.08.2026 दिलेवरुन व सह सू नि वसई 1, जी पालघर रिकनव्हेन्स दस्त क्र 13762 दी 11.09.2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.