Ferfar #4267 · भुईगाव बुद्रुक
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 225/6
- Talathi
- नरेश कृष्णा नार्वेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : केनरा बँक, पारनाका (सिंडीकेट बँक होळी वसई)
लिहून घेणार : आनंदीबाई सुकुर पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 225/6 तपशिल : सिंडीकेट बँक होळी वसई र. रु. 18000/- चा बोजा. फेरफार 1475 क्रमांकाने
घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सोसायटी यांचेकडील पत्र क्र NO DUES/DATED 19.01.2023 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.