Ferfar #8929 · बोळींज
वसई, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 267/10
- Talathi
- निता गौतम साळवे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मौजे बोळींज येथील सर्व्हे क्र. २६७ /१० वरील खातेदार संजीव अनंत नाईक यांना दिनांक ४/१०/२०१३ रोजी हक्कसोड पत्राने फेरफार क्र.६५४० नुसार प्रेम मधुकर नाईक यांनी त्यांच्या हिस्ष्याची मिळकत देऊन कायमचा हक्कसोड केलेला होता. त्या अनुषंगाने हस्तलिखित ७/१२ सदरी संजीव अनंत नाईक यांच्या नावासमोर १/३ हिश्यची नोंद करण्यात आली त्याप्रमाणे फेरफार क्र. ६५४० चा अंमल सर्व ७/१२ सदरी झालेला दिसून येत नाही . म्हणून संजीव अनंत नाईक यांच्या नावासमोर हस्तलिखित ७/१२ प्रमाणे १/३ हिश्याची नोंद करण्यात येत आहे .
वर्दी अर्ज :- अर्ज,फेरफार क्र ६५४० वरून