सातबारा Watch

← बोळींज

Ferfar #8935 · बोळींज

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
302/11/1
Talathi
निता गौतम साळवे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- 1) दर्शना कुंदन काळे ,2) नूतन विजय पाटील ,3) मनोज विजय पाटील 4) मान्यता देणार- धिरज कुंदन काळे ५) मान्यता देणार- सनिल कुंदन काळे 6) मान्यता देणार- मनिषा मनोज पाटील 7) मान्यता देणार- चिराग मनोज पाटील- - -रा. बोळींज (खाता क्रमांक 3079) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 302/11/1, क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : 1) मे. विवा होल्डींग तर्फे भागीदार सिध्दार्थ दिपक ठाकुर तर्फे कु.मु. अजित रत्नाकर गाळवणकर, (खाता क्रमांक :-3732)गट/सर्व्हे क्रमांक 302/11/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12874 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( नोंद :- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12874/2026 दिनांक 22/07/2026 अन्वये नोंद.)