Ferfar #8936 · बोळींज
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 302/9/1
- Talathi
- निता गौतम साळवे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
1) जितेंद्र भालचंद्र राऊत 2) करूणा मकरंद राऊत ,3) मान्यता देणार- स्नेहल जितेंद्र राऊत 4) मान्यता देणार- चैतन्य जितेंद्र राऊत 5) मान्यता देणार- अमित मकरंद राऊत 6) मान्यता देणार- कौस्तुभ मकरंद राऊत- - -रा. बोळींज (खाता क्रमांक 3080) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 302/9/1, क्षेत्र 0.0330 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0330 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
१) मे. विवा होल्डींग तर्फे भागीदार सिध्दार्थ दिपक ठाकुर तर्फे कु.मु.अजित रत्नाकर गाळवणकर , (खाता क्रमांक :-3732)गट/सर्व्हे क्रमांक 302/9/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0330 हे.आर.चौ.मी.
यांना सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12871 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 57,75,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( नोंद :- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12871/2026 दिनांक 22/07/2026 अन्वये नोंद.)