सातबारा Watch

← उमराळे

Ferfar #4329 · उमराळे

वसई, पालघर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
34/1/2/अ
Talathi
निता गौतम साळवे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जीवन विकास नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, वाघोली, तर्फे प्रतिनिधी गणेश शेलार गहाणखत लिहुन देणार : निकीता रॉनी घोन्साल्वीस ,रिटा जॉन घोन्साल्वीस रा. उमराळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील दस्त क्रमांक 12134-2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1/2/अ क्षेत्र 0.1170 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निकीता रॉनी घोन्साल्वीस ,रिटा जॉन घोन्साल्वीस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.