Ferfar #1560 · कसराळी
वसई, पालघर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-17
- Objection until
- 2026-09-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 278/1/ब/1
- Talathi
- निकेतन सो थोरात
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
नरेंद्र लक्ष्मण पाटील रा. कसराळी(खाता क्रमांक1223) गट/सर्व्हे क्रमांक278/1/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3390 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3190 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
तुषार नरेंद्र पाटील , (खाता क्रमांक :-1230)गट/सर्व्हे क्रमांक 278/1/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3190 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9812 दिनांक 31/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद:- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9812 दिनांक 31/07/2026 वरून नोंद.)