Ferfar #1571 · कसराळी
वसई, पालघर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- निकेतन सो थोरात
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक महसुल/क१/टे२/हक्कनोंद/कावि-९०५/२०२६
आदेश दिनांक : 19/08/2026
आदेशाने बाजुस दाखल केलेल्या स.नं. व हि.नं. च्या कब्जेदार सदरी १) मुकेशकुमार मिठालाल जैन व इतर-5 यांचे नाव दाखल असुन सदर मिळकतीबाबत मे. विवा होल्डिंग्ज तर्फे श्री. सिद्धार्थ दिपक ठाकूर तर्फे सागर प्रवीण राऊत यांनी दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्थर वसई येथे दावा क्र. १८/२०२२ दाखल केलेला आहे. सदर मिळकती बाबत नॅशनल कंपनी लॉ ट्रिबुनल मुंबई बेंच कोर्ट – ३ (NCLT) यांचे कडील दि. २८/०२/२०२४ व १५/०५/२०२४ रोजीचे आदेशा नुसार लगत सदर मिळकती बाबत मा. तहसिलदार सो. वसई यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/क१/टे२/हक्कनोंद/कावि-९०५/२०२६ दि. १९/०८/२०२६ नुसार मे. विवा होल्डिंग्ज यांचे सदर मिळकतीत हक्क संबंध असलेबाबत नोंद केली असे. (नोंद : नॅशनल कंपनी लॉ ट्रिबुनल मुंबई बेंच कोर्ट – ३ (NCLT) यांचे कडील दि. २८/०२/२०२४ व १५/०५/२०२४ रोजीचे आदेश लगत मा. तहसिलदार साहेब वसई यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/क१/टे२/हक्कनोंद/कावि-९०५/२०२६ दि. १९/०८/२०२६ अन्वये केली असे.)
32क/भु.क्र./2