Ferfar #935 · कोशिंबे
वसई, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-07
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- सुनिता लहू झुगरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026
फेरफार प्रकार-मृत्युपत्र
पंकज रघुनाथ भोईर, यांनी अर्ज दिला की कुळ कै. काळुबाई हरी पाटील हे 07/05/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.15/07/2021 त्यांची आपल्या कुळातील हक्क खालीलप्रमाणे हस्तांतरीत केला आहे. :-
सर्व्हे क्रमांक 34 -
1)पंकज रघुनाथ भोईर, 2)भुपेश रघुनाथ भोईर, यांना कुळ मिळकत मधील दुय्यम निंबधक वसई-6 यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 3454 दिनांक 15/07/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
(नोंद:- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 3454 दिनांक 15/07/2021 अन्वये नोंद.)