Ferfar #1227 · दहिसर
वसई, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/2/1
- Talathi
- निकेतन सो थोरात
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
सक्षम अधिकारी मा.उपविभागीय अधिकारी वसई यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक/महसूल/व्हिडी/कक्ष.1/टे.1/टेनन्सी/एसआर-13/2026 दिनांक-02/11/2026 अन्वये यात नमूद केलेले 7/12 वरील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त शिथिल करून हस्तांतरण करण्यास आदेशातील अटी व शर्ती क्रमांक 1 ते 11 यांस अधीन राहून परवानगी दिली आहे. सबब मौजे दहिसर येथील स.नं. 88/2/1 एकूण क्षेत्र 0.20.00 हे.आर. या जमिनीचे 7/12 वरील भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 कमी करून भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 दाखल केली असे. या आदेशाने या 7/12 मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
(नोंद:- मा.उपविभागीय अधिकारी वसई यांच्या कडील आदेश क्रमांक क्र.महसूल/व्हिडी/कक्ष.1/टे.1/टेनन्सी/एसआर 13/2026 दिनांक 02/11/2026 अन्वये नोंद.)