सातबारा Watch

← चंदनसार

Ferfar #1321 · चंदनसार

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
97/5
Talathi
अलका देविदास मुतडक
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : प्रोटीयम फायनान्स लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता संदेश नामदेव चाफेकर गहाणखत लिहुन देणार : कुंदाबाई मोरेश्वर पाटील, अमर मोरेश्वर व महेंद्र मोरेश्वर पाटील रा. भाटपाडा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई ५ यांचेकडील दस्त क्रमांक 4808/2026 दिनांक 28/3/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/5 एकूण क्षेत्र 0.07.10 हे. आर पैकी क्षेत्र १६५६ चौ फुट वर बोजा दाखल करणेबाबत श्री भावेश मोरेश्वर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद-वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व गहाणखत या अन्वये नोंद केली असे.