Ferfar #618 · भाटपाडा
वसई, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/1/1
- Talathi
- अलका देविदास मुतडक
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल स.नं बाबत ,बक्षीसपत्राने लिहुन देणार:-धनंजय रामभाऊ पाटील रा. शिरगाव(खाता क्रमांक451) गट/सर्व्हे क्रमांक76/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रामभाऊ हिरा पाटील , (खाता क्रमांक :-454)गट/सर्व्हे क्रमांक 76/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11469 दिनांक 30/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद-वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व दस्त क्रमांक 11469 दिनांक 30/07/2026 या अन्वये नोंद केली असे. .