Ferfar #2567 · काशिदकोपर
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 126/1/2 क्षेत्र 0.62.5 पो.ख. 0.02.0 हे.आर., सर्व्हे नं. 126/1/5 क्षेत्र 0.06.1 हे.आर. व सर्व्हे नं. 126/1/6 क्षेत्र 0.05.1 हे.आर. जमीन सुनंदा नंदकुमार महाजन यांचे नावे चालत असून त्यांनी सदर जमिनीचे संपूर्ण क्षेत्र खरेदीदार अरूण दामजी गडा ,करण कल्पेश गडा ,किरीट दामजी गडा व पुष्पा गिथेन गडा यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 24304/2025 दिनांक 06/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- (अक्षरी रक्कम रू. पसतीस लाख मात्रला) विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक वसई 2 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीन मालक यांचे नाव कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.