Ferfar #2568 · काशिदकोपर
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 87/6 क्षेत्र 0.15.9 हे.आर. व सर्व्हे नं. 86/2/1 क्षेत्र 0.11.4 हे.आर. जमीन जगन्नाथ बुधाजी पाटील व भालचंद्र बुधाजी पाटील यांचे नावे चालत असून त्यांनी सदर जमिनीचे संपूर्ण क्षेत्र खरेदीदार अरूण दामजी गडा ,करण कल्पेश गडा ,किरीट दामजी गडा व पुष्पा गिथेन गडा यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19196/2026 दिनांक 04/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1860000/- (अक्षरी रक्कम रू. अठरा लाख साठ हजार मात्रला) विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीन मालक यांची नावे कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.