Ferfar #2574 · काशिदकोपर
वसई, पालघर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2
- Talathi
- नितीन रामा सुर्वे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 87/2 क्षेत्र 0.76.6 हे.आर. जमिनीचे सामाईक खातेदार लक्ष्मण धर्मा कुउू यांनी सदर जमिनीच्या इतर हक्कात कुळ कायदा कलम 32-ग अन्वये असलेला मुळ जमीन मालक कांतीलाल मनमोहनदास यांचा रक्कम रू. 84.18/- चा बोजा कमी करणेकामी मा. तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण वसई यांचेकडील आदेश क्र. 919 दिनांक 22/1/1985 च्या 32-ग प्रमाणपत्राप्रमाणे अर्ज केला आहे. करीता अर्जदार यांच्या अर्जाप्रमाणे व 32-म प्रमाणपत्राप्रमाणे 7/12 इतर हक्कातील कांतीलाल यांचा र.रु. 84.18/- दि. 1/11/61 चा बोजा कमी केला असे.