Ferfar #2575 · काशिदकोपर
वसई, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/4/2
- Talathi
- नितीन रामा सुर्वे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 151/4/2 क्षेत्र 0.11.0 हे.आर.ची नि.स.प्र. जमीन अनिल आत्माराम वझे व इतर यांचे नावे चालत असून त्यांनी सदर जमिनीची शर्त शिथील करून मिळणेकामी मा. तहसिलदार वसई यांचेकडे अर्ज केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने व महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. टिएनसी 04/2013/प.क्र.196/ज-14 दिनांक 16/07/2014 च्या परिपत्राप्रमाणे अर्जदार यांनी जमिनीच्या आकाणीच्या चाळीसपट नजराण्याची रक्कम शासन जमा केली असल्याने मा. तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण वसई यांचेकडील आदेश क्रमांक/महसूल/क.1/टे.2/कलम43/एसआर/16/2025 दिनांक 31/01/2025 च्या आदेशाप्रमाणे सदर जमिनीची नि.स.प्र. शर्त शिथील करून जमीन भोगवटा वर्ग-1 केली असे.