Ferfar #2576 · काशिदकोपर
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री. मिलींद भास्कर मढवी यांनी अर्ज दिला की, कुळ खातेदार कै. सुमन भास्कर मडवी ह्या दिनांक 11/02/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :-
1) अरुण भास्कर मढवी नाते मुलगा
2) मिलींद भास्कर मढवी नाते मुलगा
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसून सदर वारसांची नोंद गावी पुर्वीचा मंजूर फेरफार क्र. 2443 प्रमाणे दाखल केली असे.