सातबारा Watch

← भाताणे

Ferfar #5774 · भाताणे

वसई, पालघर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
अनिकेत नितीन काळेल
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : (कर्ज देणार ) ए यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड अथोराइज ऑफिसर रविशंकर चौबे गहाणखत लिहुन देणार : प्रमिला जगदिश पाटील रा. भाताणे यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 14424-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89 क्षेत्र 1.1530 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमिला जगदिश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.