Ferfar #1207 · सायवन
वसई, पालघर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- रुपाली यशवंत कोळी
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं. ची जमीन कै अरविंद दत्तात्रेय बलंग यांच्या नावे नमूद असून ते दिनांक 20/08/2026 रोजी मयत झाले असून, त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी दुय्यम निंबंधक सह दु.नि. वसई 6 जिल्हा पालघर यांचेकर्डील दस्त क्रमांक 74/2026 दि. 03/01/2026 च्या नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्तानुसार खालीलप्रमाणे त्यांच्या नावे असलेली
जमीन मिळकत मुलगी श्रीम. अर्चना संदीप रायरीकर यांना लिहून दिली असे.
गट/सर्व्हे क्रमांक पर्डी क्र. ६-
अर्चना संदीप रायरीकर (खाता क्रमांक:-389) लागवडयोग्य क्षेत्र 0.36.00 हे. आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.04.00 हे.आर. चौ.मी.
तरी वरीलप्रमाणे मयत खातेदार यांचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे अंमल दिला असे. नोंद : वर्दी अर्ज, मृत्यू नोंदीचा दाखला खला, अर्जदार यांचे सत्यप्रतिज्ञापत्र दि. ०२/०९/२०२६, तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि. वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र क्रमांक 74/2026 दिनांक 03/01/2026 अन्वये केली असे
पर्डी नं./6