सातबारा Watch

← सायवन

Ferfar #1209 · सायवन

वसई, पालघर · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
7/3
Talathi
रुपाली यशवंत कोळी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 कुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ कुळाचे नाव :- प्रमिला प्रेमनाथ शेलार श्रीमती प्रमिला प्रेमनाथ शेलार यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 17/6 वरील संरक्षित कुळ खातेदार कै. मिराबाई काथोड वारघडे ह्या दिनांक 21/04/2021 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)प्रमिला प्रेमनाथ शेलार , नाते : मुलगी, वय :48, वारसदाराची स्थिती :हयात नोंद: वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र दि. ३१/०३/२०२६, मृत्यू दाखला, ग्राम महसुल अधिकारी साझा सापरोंडे तालुका वाडा जि.पालघर यांचेकडील वारस चौकशी अहवाल जा.क्र.ग्रा.म.अ./बा.नि.५९/२०२६ दि. १३/०४/२०२६ ,पोलीस पाटील कुडूस यांचेकडील जा.क्र.३५ दि.६/४/२०२६ , ग्रामपंचायत उसर यांचेकडील पत्र दि.९/०४/२०२६, तसेच मा. तहसिलदार वाडा यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/हक्कनोंद.१/कावि-६९०/२०२६ दिनांक -१३/०४/२०२६ , तसेच मा. तहसीलदार वसई यांचेकडील पत्र क्र.महसुल/क१/टे.२ /हक्कनोंद/कावि/४२२/२०२६ दिनांक: ०४/०५/२०२६,तसेच मौजे सायवन येथील मंजूर वारस फेरफार क्र. ११९२ दि.०३/०६/२०२६ अन्वये केली असे.