सातबारा Watch

← शिरवली

Ferfar #1329 · शिरवली

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
79/ब/17
Talathi
प्रज्ञा भ खोटरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 श्री.पराग विनोद कांदीवलीकर यांनी अर्ज दिला की,गट नंबर/ सर्वे नंबर 79/ब/17 वरील खातेदार कै.शिला विनोद कांदीवलीकर ह्या दिनांक 20/02/2026 रोजी मयत झाल्या असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे 1) पराग विनोद कांदीवलीकर सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत आपला मुलगा यांना नोटरीकृत रजि. एस.आर. नं. 1627/A/2023 दिनांक 06/04/2023 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 79/ब/17 क्षेत्र 2.93.00 आर.चौ.मी श्री.पराग विनोद कांदीवलीकर यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले असे. नोंद- नोटरीकृत रजि. एस.आर. नं. 1627/A/2023 दिनांक 06/04/2023 मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र दिनांक 20/08/2026, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.