सातबारा Watch

← शिरवली

Ferfar #1330 · शिरवली

वसई, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
16/4, 17/1/1, 4/2/2, 73/4/2
Talathi
प्रज्ञा भ खोटरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहुन देणार : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लिहुन घेणार : संतोष नाशिक भोईर यांनी सर्व्हे क्रमांक 16/4, 73/4/2, 4/2/2 व 17/1/1 वर फेरफार क्रमांक 961 ने घेतलेला बोजा दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक यांचा र.रु. 2,48,000/- चा बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक यांचेकडील जावक क्रमांक 43/209 दिनांक 25/09/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.