Ferfar #1332 · शिरवली
वसई, पालघर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/1
- Talathi
- प्रज्ञा भ खोटरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.मशा/कक्ष.१/टे. गौणखनिज/नोटीस/एआर १६/२०२६
आदेश दिनांक : 31/07/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं. व हि.नं.च्या जमिनीच्या खातेदार मोनिका मनोहर गवारी व इतर यांनी जमिनीमध्ये अनधिकृत ४५१ ब्रास माती उत्खनन केलेबाबत मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वसई यांचेकडील आदेश क्र.महसुल/कक्ष.१/टे.१/गौणखनिज/एसआर-१६/२०२४ दिनांक १०/०७/२०२४ अन्वये गौणखनिज दंडाची रक्कम रु. ४५,८४,४१५ (अक्षरी पंचेचाळीस लाख चौ-याऐंशी हजार चारशे पंधरा मात्र) भरण्याबाबत आदेश देण्यात आले होते. आज रोजी पर्यंत दंडाची रक्कम न भरल्यामुळे दिलेल्या आदेशान्वये सदर गौणखनिज दंडाच्या रक्कमेचा बोजा ७/१२ च्या इतर अधिकारात दाखल केला असे.
नोंद मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वसई यांचेकडील आदेश क्र.मशा/कक्ष.१/टे. गौणखनिज/नोटीस/एआर १६/२०२६ दिनांक ३१/०७/२०२६ अन्वये केली असे.