Ferfar #1602 · शिरसाड
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1
- Talathi
- नितीन रामा सुर्वे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 27/1 क्षेत्र 0.86.70 हे.आर. जमिनीपैकी 0.40.70 हे.आर. जमीन वलीउल्लाह एैनुल्लाह खान व समीउल्लाह एैनुल्लाह खान यांचे नावे चालत असून त्यांनी सदर जमिनीच्या एकूण क्षेत्रापैकी 0.14.50 हे.आर. जमीन खरेदीदार संजय कांतीलाल लालानी व भूमीत संजय लालानी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14583/2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- (अक्षरी रक्कम रू. अकरा लाख मात्रला) विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी खरेदी क्षेत्राकरीता दाखल केले असे.