सातबारा Watch

← शिरसाड

Ferfar #1604 · शिरसाड

वसई, पालघर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/1, 32/1/4
Talathi
नितीन रामा सुर्वे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 32/1/4 क्षेत्र 0.44.5 पो.ख. 0.03.5 हे.आर. व सर्व्हे नं. 29/1 क्षेत्र 0.33.75 पो.ख. 0.01.55 हे.आर. जमिनीचे सामाईक खातेदार मंजुळा संतोष किणी, वनश्री विश्वनाथ कुडू व हौसा विलास किणी यांनी सदर जमिनीमध्ये त्यांचा असलेला हक्क त्यांचे भाऊ आनंद दिनकर पाटील व दत्तात्रेय दिनकर पाटील यांना दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक 17672/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोडपत्राने लिहून दिले आहे. करीता दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्ताप्रमाणे हक्कसोडपत्र करणाऱ्यांची नावे 7/12 वरून कमी करून हक्सोडपत्र लिहून घेणाऱ्याचे नावे कायम केली असे.