Ferfar #10178 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/2
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
इमरानुलहक अब्दालुलहक सिद्धिकी यांचे गट/सर्व्हे क्रमांक97/2 खाता क्रमांक 7091 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 83.64 चौ.मी. ( 0.00.8364 हे.आर ) हे त्यांनी
लिहुन घेणार :
सलमान गुलमोहमद शेख , (खाता क्रमांक :-7539), क्षेत्र 83.64 चौ.मी. ( 0.00.8364 हे.आर )
यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 6629/2026, दिनांक 04/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 6629/2026, दिनांक 04/05/2026 , प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार हे गाव मौजे - पूरेसिधारी, तह. गोण्डा, जि. गोंडा, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 551 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.