Ferfar #10468 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/2
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
तौफिक अहमद शब्बीर अहमद चौधरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक50/2 खाता क्रमांक 5536 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 177.509 चौ.मी. (0.01.77 हे.आर ) हे त्यांनी
लिहुन घेणार :
शमशाद अहमद कमील अहमद चौधरी , (खाता क्रमांक :-7544), क्षेत्र 177.509 चौ.मी. (0.01.77 हे.आर ) यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2813/2013, दिनांक 06/03/2013 प्रमाणे रक्कम रुपये 5,15,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2813/2013, दिनांक 06/03/2013, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार हे गाव मौजे - मिश्रौलिया तप्पा हल्लौर, तह. डुमरियागंज, जि. सिध्दार्थनगर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 289 मधील सामाईख खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.