Ferfar #10475 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/1
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
1) गणेश राजन्ना मतलापुर, (खाता क्रमांक2261) यांचे गट/सर्व्हे क्रमांक196/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
2) मोहम्मद मुकीम हैसियत अली मनीहार, (खाता क्रमांक2622) गट/सर्व्हे क्रमांक196/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
2) फिरोज अलाउद्दीन सरदार , (खाता क्रमांक6195) गट/सर्व्हे क्रमांक196/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.हे त्यांनी
लिहुन घेणार :-
सोनकली विनोद गुप्ता , (खाता क्रमांक :-7404)गट/सर्व्हे क्रमांक 196/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांनामा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10678/2026, दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 49,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज,सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10678/2026, दिनांक 17/07/2026, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार ह्यांचे वडील हे गाव मौजे - बासदेवपुर, तह. गोला, जि. गोरखपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 232 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.