Ferfar #10478 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 302/4
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
मोहम्मद मुश्ताक मोहम्मद सईद यांचे गट/सर्व्हे क्रमांक302/4 खाता क्रमांक 2871 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र क्षेत्र 96.282 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
लिहुन घेणार :
1) पंकजकुमार शेषमणी तिवारी
2) संजय रामलखन शर्मा (खाता क्रमांक :-7551), क्षेत्र 96.282 चौ.मी. यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7951/2013, दिनांक 01/07/2013 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7951/2013, दिनांक 01/07/2013 व प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार अ.नं. 1 हे गाव मौजे - धनीगोपालपुर, ता.बदलापुर, जि. जौनपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 197 मधील सामाईक खातेदार आहेत. व अ.नं. 2 हे गाव मौजे - बसरही, तह. मछली शहर, जि. जौनपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 441 मधील सामाईक खातेदार आहेत.