Ferfar #10481 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/1/1
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
लिहुन देणार:-
1) मे. बेस्ट एंटरप्रायजेस तर्फे भागीदार
2) सरफराज आलम मोह. आजम शेख
3) अब्दुल कादीर अब्दुल हमीद शेख
4) मान्यता देणार, सफिउल्लाह अमिरूल्ल्ज्ञह खान
5) मान्यता देणार, रफिउल्ला खान आलम
यांचे गट/सर्व्हे क्रमांक110/1/1 खाता क्रमांक 6374 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 97.59 चौ.मी. ( 0.00.9759 हे.आर ) हे त्यांनी
लिहुन घेणार :-
कमरेआलम मोहम्मद मुरतुजा शेख , (खाता क्रमांक :-7552) क्षेत्र 97.59 चौ.मी. ( 0.00.9759 हे.आर
यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 3288/2026, दिनांक 02/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,85,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 3288/2026, दिनांक 02/03/2026, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार यांचे वडील हे गाव मौजे - सैदपुर, हल्का सैदपुर, जि. समस्तीपुर, अंचल - कल्याणपुर, राज्य - बिहार, येथील खसरा संख्या 862, 877 मधील खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.