सातबारा Watch

← पेल्हार

Ferfar #10483 · पेल्हार

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
50/2
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 बाजूस दाखल केलेली स.नं.व हि.नं ची जमीन 7/12 सदरी 1)मोहम्मद उमर मुस्लीम चौधरी , 2)मोहम्मद मोहसीन अकबर अली चौधरी , 3)फ्रान्सिस मनवेल तुस्कानो यांच्या नावाने दाखल असून त्यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील खरेदी दस्त 9230/2007 दिनांक12/09/2007 अन्वये स.नं हि.नं 50/2 क्षेत्र 0.87.50 हे.आर पैकी 0.15.88 हे.आर ही जमीन मिळकत विकत घेणार - 1) आफताब आलम शगीर अहमद किदवई (क्षेत्र 223.048 ) चौ.मी. 2)अनवारूल हक्क किताबुल्लाह खान (क्षेत्र 418.215 ) चौ.मी. 3)मो.वकील फैजुल्लाह खान(क्षेत्र 83.643 ) चौ.मी. 4)करम हुसेन अब्दुल हफिज मनिहार (क्षेत्र 83.643 ) चौ.मी. 5) अकबरअली मोहम्मद बकरीदी (क्षेत्र 83.643 ) चौ.मी. 6)मो.सलीम मोहम्मद बकरीदी (क्षेत्र 83.643 ) चौ.मी. 7)बरकतूल्लाह सई मोहम्मद (क्षेत्र 104.553) चौ.मी. 8)अब्दुल मन्नान किताबुल्लाह शाह(क्षेत्र 104.553) चौ.मी. 9)माधू मोतीसिंह चव्हाण (क्षेत्र 104.553) चौ.मी. 10)विजय कुमार मोतीलाल (क्षेत्र 113. 568) चौ.मी. 11)शेरअली नाजीरअली खान (क्षेत्र 185.873) चौ.मी. यांना रक्कम रु.716000 /- घेऊन विकत दिली आहे वरीलप्रमाणे विकत घेणार अ.क्र. 1) आफताब आलम शगीर अहमद किदवई, 3)मो.वकील फैजुल्लाह खान, 4)करम हुसेन अब्दुल हफिज मनिहार, 5) अकबरअली मोहम्मद व 11)शेरअली नाजीरअली खान यांनी शेतकरी पुरावा दाखल केल्याने त्यांची नावे फेरफार क्र. 7975 अन्वये 7/12 सदरी दाखल करण्यात आलेली आहेत व आज रोजी वरील पैकी अ.नं. 10) विजय कुमार मोतीलाल (क्षेत्र 113.568 चौ.मी. ) यांनी नाव दाखल होणेकमी नव्याने अर्ज,शेतकरी पुरावा व प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने सदर 7/12 सदरी सामाईक खात्यामध्ये त्यांचे नाव दाखल केले असे. नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9230/2007, दिनांक 12/09/2007 , प्रतिज्ञापत्र व जमीन विकत देणार हे गाव मौजे - बकौली राजपुर ( तुलसीपुर), तह. तुलसीपुर, जि. बलरामपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 540 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.